कापूस लागवड कधी करावी २०२३ मराठी
नमस्कार मित्रांनो आता काही दिवसांतच पेरणीला सुरुवात सुद्धा होणार आहे. एक पेरणी बद्दल महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही कापसाची या वानामध्ये लागवड केली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर कापूस होणार आहे.
चला तर मग मित्रांनो आपण याबद्दलच पुढे माहिती पाहूया.
मागील वर्षी ज्या शेतकरी मित्रांनी कपाशी पीक घेतले होते त्यांना मागील वर्षी भाव मिळाला नाही. मागील वर्षी यापासून खर्च सुद्धा निघाला नाही.
राज्यामध्ये पेरणीपूर्वी होणारी सर्व तयारी झालेली आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली आहे.
आणि काही शेतकरी बांधव हे पाण्याची वाट पाहत आहेत.
मित्रांनो चला तर आपण पुढे पाहूया कशाप्रकारे शेतकरी मित्र हे कापसाचे जास्त पीक घेऊ शकतात.
मित्रांनो यामध्ये तुम्ही पुढील कापसाच्या जातीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतात.
यामध्ये
मनी मेकर , धनदेव प्लस , प्रदीप , राशी RCH 659 , जंगी
अशा पद्धतीचे कापसाच्या जाती वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणावर धन कमवू शकता. धन्यवाद !