These farmers will get 12 hours of electricity या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज

नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा सुंदर अपडेट आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय अखेर आता रब्बी हंगामातील पिकांसाठी बारा तास वीजपुरवठा या जिल्ह्यासाठी करण्यात येणार आहे याबाबत उपमुख्यमंत्री आणि अपडेट दिलेला आहे तर नेमक्या कोणत्या जिल्हा आहे त्या ठिकाणी आपल्याला बारा तास वीज पुरवठा केला आहे का ही संपूर्ण माहिती जाणून घ्याव्यात यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा …

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका असल्याने तसेच कृषीपंपासाठी आठ तासाच्या विज उपलब्धतेमुळे पुरेशा प्रमाणात सिंचन होत नसल्याने या These farmers will get 12 hours of electricity जिल्ह्यातील कृषी पंपांना बारा तास 3फेज वीज पुरवठा करण्याची विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली होती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस या विनंतीची त्वरित दखल घेत कृषिपंपांना दिवसा बारा तास 3फेज वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिलेले आहेत…

These farmers will get 12 hours of electricity

30 नोव्हेंबर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यावर देखील सूचित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तरी यामध्ये आपण जर पाहिलं तर या निर्णयामुळे विदर्भातील Farmers of this district will get 12 hours of electricity चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमधील आता मोठा दिलसा झाला आहे…

याबाबत अपडेट आहेत शेतकरी बांधवांनो बारा तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश आता देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या आहेत पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी आहे या पिकास पाणी पुरवठा होत नसल्याने हे बारा तास वीज पुरवठा केल्या जाणाऱ्या अपडेट आहे ..

Leave a Comment