रिलायंस फाउंडेशन तर्फे दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप असा भरा ओनलाईन फॉर्म | Scholarship up to two lakhs by Reliance Foundation

नमस्कार मित्रांनो  मित्रांनो रिलायंस फाउंडेशन तर्फे दरवर्षी दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप दिली जाते या स्कॉलरशिप मध्ये जे स्टुडन्ट बारावी पास झाले त्यनं यांमध्ये सुवर्णसंधी असते..
आज आपण या स्कॉलरशिप साठी नक्की कोण फॉर्म भरू शकतो आणि कोण पात्र आहे तसेच या स्कॉलरशिपसाठी हा ओनलाईन फोम  आहे तो कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड बघणार आहे…

Scholarship up to two lakhs by Reliance Foundation

तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी सर्व  तुम्हाला स्कॉलरशिप डॉट रिलायन्स फाऊंडेशन डॉट ओआरजी ऑफिशिअल वेबसाईट वरती तुम्हाला खाली पोस्ट मध्ये दिली आहे तर तुम्ही पाहू शकता अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप अशा प्रकारच्या दोन स्कॉलरशिप आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काही बारावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जातात ते अंडर ग्रॅज्युएट मध्ये येतात त्यानंतर पाहू शकता ..

ल्यानंतर किती जणांना स्कॉलरशिप मिळणारे तर पाच हजार जणांना इथे स्कॉलरशिप मिळणारा   आर यु जी ओपन फॉर ऑल  म्हणजेच सर्व  इथेही स्कॉलरशिप अवेलेबल राहणारे स्कॉलरशिपचे फिचर सुद्धा इथे दिलेली आहे..

तरी या वेबसाइटची लिंक आहे तुम्ही येऊ नये ते डायरेक्ट इथे सर्व वाचू शकता कॉलेज स्टूडेंट साठीही स्कॉलरशिप राहणार आहे तसे तुम्हाला फर्स्ट स्टूडेंट साठी चॉइस सुद्धा आहेत त्यानंतर येथे पाच हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणारे आणि स्कॉलरशिप दोन लाखापर्यंत राहणाऱ्या म्हणजेच एज्युकेशन फीस असेल तेवढे तुम्हाला स्कॉलरशिप दोन लाखापर्यंत भेटू शकते. ..

त्यानंतर एप्लीकेशन आणि सेलेक्शन प्रोसेस कसे राहील तर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे ज्यामध्ये पहिली स्टेप येथे एप्लीकेशन फॉर्म भरत एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 ही देण्यात आलेली आहे

ॲप्लिकेशनची प्रोसेस कशी आणि सेलेक्शन प्रोसेस त्या सर्व अप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार एजमध्ये पर्सनल डिटेल्स असतील अकॅडमी डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म भरायचा …

काही दिवसांनी टेस्ट होईल  60 मिनिटाची राहणार तुमची सेलेक्शन प्रोसेस व ज्यांना जास्त चांगले मार्क्स पडतील ते सिलेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर पाच हजार त्यातले सिलेक्ट होतील पाच हजार जण इथे स्कॉलरशीप मिळणार आहे याची मार्च 2023 मध्ये सगळे सेलेक्शन प्रोसेस कंप्लीट होणार…

वेबसाईट वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ बघून ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “रिलायंस फाउंडेशन तर्फे दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप असा भरा ओनलाईन फॉर्म | Scholarship up to two lakhs by Reliance Foundation”

Leave a Comment