Recruitment is done through Staff Selection Commission स्टाफ सिलेक्शन कमिशन

जय महाराष्ट्र मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याद्वारे भरती निघालेली आहे साडेचार हजार पेक्षा जास्त व्याकन्सी आहे आणि पोस्ट लोअर डिवीजन क्लर्क डेटा इंट्री डेटा एंट्री ऑपरेटर यासारख्या पोस्ट आहे ..

आणि पेमेंट येथे 25 हजारांपेक्षा जास्त 81 हजारापर्यंत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आपलय करू शकतात फक्त तुमचा बारावी पास झालेलं असणं आवश्यक आहे एक्झाम 12 पास लेवल वर होणार आहे ..

तर या जॉब साठी अप्लाय करण्यासाठी खाली तुम्हाला एक व्हिडीओ दिसत आहे तो उद्या तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे फॉर्म कशाप्रकारे बाहेरच आहे तर त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण बघा…

Recruitment is done through Staff Selection Commission

wabsaite लिंक .. https://ssc.nic.in/

Leave a Comment