Pocra yojna 2022 नवीन लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात अली आपले नाव चेक करा

मित्रांनो राज्य तिल पाच हजार 142 गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबवले जाणारे एक महत्त्वाचे म्हणजे Pocra yojna 2022पोखरा योजना अंतर्गत 2 22 23 मध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध बाबींनी करता अर्ज करण्यात आले होते…

अर्ज केलेल्या आणि अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण करण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून 17 नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी 293 पॉईंट अडतीस कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आलेला होता आणि मित्रांना Pocra yojna 2022 लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम त्या लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झाली आहे….

आणि याच्या नवीन लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आले आहेत आणि लाभार्थी यादी पाहण्यासाठी आपल्याला https://dbt.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर द्यायचे या संकेतस्थळावर भेट देऊ शकता…

किंवा खाली व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही त्या Pocra yojna 2022 यादीमध्ये नाव बघू शकता. ..

Leave a Comment