मयुरी मोडक चरित्र – Mayuri Modak Biography in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी सोशल मीडिया स्टार माऊ मयुरी मोडक बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणारा बायोग्रफी फॅमिली बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत..

mayuri modak biography in marathi – मयुरी मोडक यांचे चरित्र

मयुरी चे संपूर्ण नाव मयुरी मोडक असे आहे मयुरी मोडक चा जन्म एक एप्रिल 1998 पुणे महाराष्ट्र येथे झाला आणि तिचे वय 24 वर्ष मयुरी ही सध्या तिच्या आईसोबत पुणे महाराष्ट्र येथे राहते त्याचे वडील या जगात नाहीत तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की माऊस विवाह झालेला आहे तसेच मयुरी ला एक मुलगी आहे तिचे नाव पूर्व आहे …

मयुरी मोडक हजबेंड – mayuri modak husband

ती सध्या चार वर्षाचे आहे मयुरी मोडक ने तिच्या हजबेंड बद्दल कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली नाही…

Mayuri Modak Biography in marathi

तसेच आता आपण मयुरी मोडक बॉडी लॅंग्वेज बद्दल पाहूया उंची पाच फूट चार इंच आहे वजन 52 किलो आहे मयुरी मोडक फिटनेस जिम मध्ये जाते आणि करिअर बद्दल पाहूया तिच्या करिअरची सुरवात टिक टोक वर व्हिडिओ बनवून सुरुवात केली होती टिक टोक वरून मयुरी मोडक भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र भारतातून टिक टोक बंदी आल्यानंतर इंस्टाग्राम वर पोस्ट अपलोड केली …

मयुरी मोडक इंस्टाग्राम करिअरची सुरुवात 8 मे 2020 ला केली..
मयुरी मोडक इंस्टाग्राम वर सहा लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत …

मयुरी मोडक इन्कम बद्दल पाहूया इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महिन्याला दोन ते चार लाख रुपये कमीवते…

व सध्याचे नेटवर्क 20 ते 25 लाख रुपये आहे…

Leave a Comment