Marriage anniversary Wishes for Parents in Marathi | आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂  आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा   🎂. 

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आपण काही सर्वोत्कृष्ट आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहणार आहोत.

असे म्हणतात की पालकांखेरीज दुसरे काहीही नाही,
आपण दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण जग आहात!
आपल्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
—————————
तुमचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी
जणू देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझं जग आहे
—————————
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि
ज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो
अश्या माझ्या लाडक्या आई बाबांना
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Aai Baba..!
——————————-
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव राहो,
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागवू नका एकमेकांवर
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्छा
———————————-
चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत
आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,
आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
———————————————–
पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Happy Marriage Anniversary Aai Baba!
———————————–
परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
——————————————
या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स,
आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
———————————————-
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
——————————————–
आई-वडील हे ईश्वराचे दूत आहेत ❤
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्या सारखे प्रेमळ आई-वडील मिळाले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
—————————————————–
आपण निश्चितपणे आतापर्यंत सर्वात गोड जोडी आहात
तुम्ही दोघे माझे आयुष्य खूप सुंदर बनवित आहात
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण दोघांचे अभिनंदन
————————————
आई -बाबा थोर तुमचे उपकार
हे जग दाखवूनी तुम्ही
केला माझ्या जीवनाचा उध्दार
आई -बाबा.अशक्य आहे
या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा
—————————————–
आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..
Happy Marriage Anniversary Aai Baba!
————————————-
आई बाबा! थोर तुमचे उपकार हे
जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार!
आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!
————————————————–
मी खूप नशीबवान आहे
कारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,
Happy Marriage Anniversary Mom & Dad!
—————————————-
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार
आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी
आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
—————————————————–
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
—————————————
पालक हे ईश्वराचे एक रूप आहे,
मी तुमच्यासारख्या पालकांचे भाग्यवान आहे!
Happy Anniversary Mom Dad
———————————
तुम्ही मला जन्म दिलात
तुम्ही मला आयुष्य जगायला शिकवलत
आणि मला जगातील सर्व आनंद दिलात
Happy Anniversary Aai baba
————————————
आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात,
आपले नाते आमच्यासाठी एक उदाहरण आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
——————————————————
तुमची साथ अशीच कायम राहावी 
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
———————————————–
दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम,
Happy Marriage Anniversary Aai Baba!
—————————————————–
 बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले 
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
——————————————
आई बाबांचा प्रेम माझ्यासाठी एक स्वर्ग आहे
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे 
आई बाबांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..
———————————————————
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
Happy Anniversary Mom Dad 
——————————————————
जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary mom dadतुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
————————————————-
आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात,
आपले नाते आमच्यासाठी एक उदाहरण आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
————————————————————-
माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात.  
Happy Marriage Anniversary Aai Baba!
—————————————————-
आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे
सुद्धा कमी ना होआई-बाबा आयुष्यातील आनंद
तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो 
तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई बाबा 
———————————————————
तुमच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आई-बाबा संपूर्ण जगतात नाहीत 
 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
—————————————————-
कोणतेही शब्द आपले नाते परिभाषित करू शकत नाहीत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा
मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो!
——————————————-
नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
———————————————-
पालक हे ईश्वराचे एक रूप आहे,
मी तुमच्यासारख्या पालकांचे भाग्यवान आहे!
Happy Anniversary Mom Dad
—————————————————
माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!
आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!
आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!
—————————————–
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,
प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.
————————————————–
तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर
प्रेमाने काळजीने संसार केलात ❤
कायम अशीच सोबत रहा 🎂
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
—————————————
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
———————————————-
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!
——————————————
आई बाबा! थोर तुमचे उपकार! हे जग दाखवूनी तुम्ही केला
माझ्या जीवनाचा उद्धार!
अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!
——————————————————
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
———————————————-
सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो
कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला
तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो
———————————————-
दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून
आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
——————————————————
जिद्द म्हणजे काय हे आई
मनातला विश्वास म्हणजे बाबा
आई विना हे जग अधुरे आहे
बाबा हे सारे विश्व आहेत!!”
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा
———————————————————
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम
,परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
———————————————————
तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
————————————————————
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई 
व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 

———————————————————————-

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Happy Marriage Anniversary Aai Baba!
———————————————
तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे 
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,
आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.

————————————————–

Leave a Comment