महावितरण औरंगाबाद 90 पदाचि भर्ती ITI Pass – Mahavitaran Aurangabad Recruitment 2022

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक Mahavitaran Aurangabad Recruitment 2022 भरती घेऊन आलेला आहे तरी भरती तुमच्यासाठी खूप योग्य आहे आणि तुम्ही नक्कीच अप्लाय करा…

आणि ही भरती तुमच्या आपल्या (संभाजीनगर) औरंगाबाद शहरांमध्ये आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच अप्लाय करा…

Mahavitaran Aurangabad Recruitment 2022 महावितरण कार्यालय ग्रामीण मंडळ औरंगाबाद यांच्यातर्फे ही भरती निघालेली आहे..

सर्वेक्षण अहवालानुसार सन 2022 23 करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या विजतंत्रि साठी 45 जागा आहे आणि तारतंत्री 45 जागा आहे दोन्ही मिळून 90 जागा आहे …

तारतंत्री या व्यवसायात आय टी आय उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे तर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करा. ..

Mahavitaran Aurangabad Recruitment 2022 तर ऑनलाईन अर्ज 16/11.2022 रोजी चालू झालेले आहे आणि त्याची शेवटची तारीख 30 11 2022 आहे. .

दिनांक 30 11 2022 नंतर प्राप्त झालेल्या अर्ज अर्ज घेतला जाणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा. .

तुमचा अर्ज फक्त ऑनलाईन तुमचा अर्ज ऑनलाईन अप्लाय केलेला असवा ही भरती फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी आहे. ..

Mahavitaran Aurangabad Recruitment 2022

इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा अर्ज घेतला जाणार नाही. ..

ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्राची शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आयटीआय गुण प्रमाणपत्र व सनद एसएससी सनद जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला दिनांक 30 11 2022 पर्यंत महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय औरंगाबाद प्लॉट क्र. जे – 13 गरवारे स्टेडीयम समोर एम आय. डी. सी. चिकालठान . औरगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावे. ..

शैक्षणिक व इतर कागदपत्रांची प्रत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा ऑनलाइन अर्ज घेतला जाणार नाही..

अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी येथे क्लिक करा. .

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा. ..

Leave a Comment