लेक लाडकी योजना २०२३
नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, योजनेचे नाव लेक लाडकी योजना आहे . मित्रांनो ही योजना मुलींसाठी अतिशय महत्त्वाची योजना म्हणून मानली जाते .
मित्रांनो या योजनेमार्फत मुलींना भरघोस असे अनुदान देण्यात येते तर मित्रांनो आता लवकरात लवकरच लेक लाडकी योजनेसाठी अर्ज चालू होणार आहेत तर ही सर्वच नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे .
मित्रांनो काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामार्फतच मुख्यमंत्री जी आणि उपमुख्यमंत्री जी यांनी खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत . आणि मित्रांनो यातील काही घोषणा या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी आहेत, या घोषणा स्त्रिया आणि मुलींसाठी खूप महत्त्वाचे आहेत . तरी या घोषणे पैकीच एक योजना आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. अर्ज केव्हा चालू होणार आहेत आणि आणखीन माहिती .
मित्रांनो ही योजना नव्याने चालू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर तिला पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो मुलगी 18 वर्षाची झाली त्यानंतर 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे तर.
मित्रांनो ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहेत किंवा पिवळे रेशन कार्ड आहेत अशांना या योजनेचा लाभ होणार आहे.
मित्रांनो लवकरात लवकर आम्ही योजनेबद्दल अधिक अपडेट घेऊन येणार आहोत. धन्यवाद !