Kukut Palan Yojana Maharashtra | कुक्कुटपालन योजना अनुदान योजना .

कुक्कुटपालन योजना अनुदान योजना 

नमस्कार मित्रांनो सर्व नागरिकांसाठी आणि शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो आपण ऐकले असेल की शासनाकडून कुकुट पालन योजना ही राबविली जाते. तर मित्रांनो आता या योजनेच्या माध्यमातून अनुदान वाढ ही आपल्याला पाहायला मिळत आहे चला तरी या योजनेबद्दल पुढे अधिक माहिती पाहूया.

मित्रांनो कुक्कुटपालन योजना ही 2010 पासून नागरिकांच्या सेवेसाठी आली आहे. तर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर आपल्याला 25 तरंगा आणि तीन नर कोंबडे हे शासनाकडून वाटप केले जाणार आहेत. आता या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी विविध संध्या मिळतील.

या योजनेअंतर्गत जे आपल्याला तरंगावर कोंबडे वाटप होणार आहेत ते एक दिवसीय कुकुटपक्षी यांच्या गटाच्या माध्यमातून किमती निश्चित करून आपल्याला ठराविक कालावधीसाठी दिले जाणार आहेत.

मित्रांनो योजनेच्या माध्यमातून तरंग गट वाटप साठी 50 टक्के रक्कम म्हणजेच 5420 रू योजनेच्या माध्यमातून पिल्लांचे गट वाटप करण्यासाठी पन्नास टक्के रक्कम या योजनेच्या माध्यमातून 14 हजार 750 रुपये यामध्ये लाभार्थीसाठी राहणार आहे.

Leave a Comment