नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ICICI bank current account open online in marathi आयसीआयसीआय बँक मध्ये करंट अकाउंट कसं ओपन करायचं तर करंट अकाउंट म्हणजे बिझनेस अकाउंट कसं ओपन करायचं आयसीआयसीआय बँक मध्ये स्वतः च्या मोबाईल वरती ….
ICICI bank current account open online in marathi
तर मित्रांनो करंट अकाउंट ची गरज का पडते तर मित्रांना तुमच्याकडे खूप मोठा बिझनेस आहे आणि तुम्हाला एक लाख रुपये दोन लाख रुपये रोज ट्रांजेक्शन करायचे असेल तर तुमचा टर्नवर जास्त असेल तर तुम्हाला स्मॉल किंवा सेविंग अकाउंट मध्ये एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करता येत नाही सेविंग अकाउंट हे फक्त पैसे सेविंग ठेवण्यासाठी असतात त्यामध्ये फक्त तुम्ही स्मॉल कॅपिटल युज करू शकता आणि छोटे मोठे ट्रांजेक्शन करू शकता…
तुमच्याकडे खूप मोठा बिझनेस आहे तुमच्याकडे सीएससी सेंटर आहे कीवा तुमचं खूप मोठा ट्रांजेक्शन चा काम आहे तर तुम्हाला रोज एक लाखाच्या वरती ट्रांजेक्शन करावे लागते तर अशा प्रकारे तुमच्याकडे ICICI bank current account open online in marathi करंट अकाउंट असणं गरजेच आहे करंट अकाऊंट म्हणजे तुमच्याकडे जर एखादा बिजनेस असेल तर त्या वेळेस तुम्हाला करंट अकाउंट ची गरज पडते तर करंट अकाउंट मध्ये तुम्हाला खूप मोठी अकाउंट ट्रांजेक्शन मिळते आणि करंट अकाउंट तुमची बिझनेस बँक अकाउंट असते त्यामध्ये तुम्ही मोठे ट्रांजेक्शन करू शकतात…
ICICI bank current account open online
तर मित्रानो तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी करंट अकाउंट ओपन करायचा असेल तर आयसीआयसीआय बँकेकडून तुम्हाला आता तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे आयसीआयसीआय बँक मध्ये करंट अकाउंट ओपन करू शकता तुमच्या बिझनेससाठी आणि हे करंट अकाउंट तुम्हाला ओपन करण्यासाठी बँक मध्ये जायची गरज नाही ते तुम्हीऑनलाइन तुमच्या मोबाईल द्वारे सुद्धा ओपेन करू शकता आणि kyc सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता तर संपूर्ण प्रोसेस करंट अकाउंट बिजनेस मध्ये ओपन करण्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता तर तुम्हाला बँक त जायची गरज नाही..
करंट अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्या प्रकारे तुम्ही प्रोसेस कम्प्लीट करा संपूर्ण प्रोसेस मोबाईल द्वारे करायचे आहे..
ICICI bank current account open online in marathi
आयसीआयसीआय बँक मध्ये करंट अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा ….