घरकुलांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी – Gharkul Yojana 2022 in Marathi

Gharkul Yojana 2022 in Marathi मित्रांनो घरकुलांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी आहे 24 नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून अमृत महा वास अभियान अभियान राबवले जाणारे ज्याच्यामुळे घरकुलांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या घरकुलाच्या लाभार्थ्यांचा एक स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे…

आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून महा वास अभियान राबवण्यात आलेला होता या अभियानाच्या अंतर्गत आपल्या सार्‍या Gharkul Yojana 2022 in Marathi घरकुलाचे काम पूर्ण करण्यात आले होते परंतु घरकुल योजनेला जशा प्रकारे गती मिळायला पाहिजे होते तशी गती अद्याप देखील मिळालेले नव्हते…

आणि त्याच्यासाठी आपण जर पाहिले तर राज्यांमध्ये 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट घेऊन 2024 पर्यंत हे घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठाणा 31 मार्च 2023 पर्यंत राज्यांमध्ये अमृत महा वाचवा अभियान हे अभियान राबवले जाणार आहे ..

ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिले तर ज्या लाभार्थ्यांकडून घरकुलासाठी जागा नाही अशा पात्र झालेल्या घरकुलाची यादी मध्ये नाव आलेले लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान असेल किंवा त्यांच्या घरकुलासाठी जागा असेल ती जागा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.Gharkul Yojana 2022 in Marathi ..

Gharkul Yojana 2022 in Marathi

या प्रमाणे ज्या लाभार्थ्यांना अद्याप घरकुल मंजूर झालेले नाहि अशा लाभार्थ्यांच्या याद्या फायनल करण त्यांचे नाव व त्याठिकाणी फायनल करणार घरकुलाच्या याद्या प्रकाशित करणा-या घरकुलाच्या काम सुरू झाले त्यांना पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या त्याचे वितरण करणे. .

यासाठी एक प्रतियोगिता आयोजित करणा-या विविध प्रशासकीय विभाग आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवला आणि तात्काळ या लाभार्थ्यांच्या टॅकिंग असतील त्यांच्या याद्या फायनल करणार असेल किंवा त्यांच्या त्याचं वितरण करत असेल अशा प्रकारे विभागाने तात्काळ काम करते त्यांना या ठिकाणी काही बक्षीस देणार असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम एकंदरीत दहा उपक्रम या अमृत महा वासाबी यांच्या अंतर्गत राबवले जाणार आहेत. ..

त्याच्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नवीन लाभार्थ्याला यांच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी मदत होणार आहे ..

Gharkul Yojana 2022 in Marathi

केंद्र आवास योजना रमाई आवास योजना आवास योजना यशवंत घरकुल योजना आदि जाती साठी चे घरकुल आहे त्याच्यासाठी जे असेल ते अशा प्रकारच्या विविध घटक घरकुलाचे या सर्व योजना उद्दिष्ट घेऊन हे अभियान राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे..

2 thoughts on “घरकुलांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी – Gharkul Yojana 2022 in Marathi”

Leave a Comment