Gharkul Yadi Online 2023 | घरकुल यादी कशी बघायची 2023 मराठी

घरकुल यादी कशी बघायची 2023 मराठी

नमस्कार मित्रांनो देशातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेची यादी गावानुसार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो ही यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो आज आपण ही यादी आपण कशी पाहणार आहोत हे पाहूया.

मित्रांनो ही यादी आपण घरी बसून आपल्या मोबाईल वरती सुद्धा बघू शकतो. याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो आपण पुढील दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही यादी बघू शकता.

यासाठी मित्रांनो आपल्याला  https://pmaymis.gov.in/  यावर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर मित्रांनो एक वेबसाईट आपल्यासमोर उघडणार आहे.

या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपला ऑल स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो यानंतर स्वतःचे राज्य निवडायचे आहे.

यानंतर ते निवडून झाल्यावर स्वतःचा जिल्हा निवडायचा आहे.

जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.

एक तुम्हाला कॅपच्या कोड तेथे दिलेला असेल तो रिकाम्या ठिकाणी टाकून तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.

यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.

यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर आपापल्या गावातील घरकुल यादी दर्शित होणार आहे.

तर मित्रांनो असे करून तुम्ही तुमच्या गावातील यादी एका मिनिटांमध्ये पाहू शकता.
यानंतर लवकरच दुसरी अपडेट घेऊन येऊ धन्यवाद !

येथे पहा यादी मध्ये आहे का नाव ?

यादी 

Leave a Comment