CV Resume बनवा आपल्या मोबाइल मध्ये – Create CV Resume in your mobile

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेतरी आपल्याला जॉबला अपलाय करायचे असेल तर त्यावेळेस आपल्याकडे CV Resume म्हणजेच रिझुम असणं गरजेचं आहे ..

तर त्यावेळेस आपला रिझुम जितका चांगला असेल संपूर्ण माहिती आपली त्यामध्ये असेल तर आपण शंभर टक्के जॉब साठी लागू शकतो तर आपल्याला जॉब मिळू शकतो

Create CV Resume in your mobile

तर जॉब मिळण्यासाठी रिझुम किंवा CV Resume हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर जॉबला किंवा जॉब साठी अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला CV Resume ची गरज पडते जर तुमच्याकडे सीव्ही किंवा रिझुम नसेल तर आज आपण हे CV Resume कशाप्रकारे बनवायचं आपण बघणार आहोत

चांगला जॉब साठी एक चांगला रिजूम CV Resume असणे गरजेचे आहे त्यालाच आपण सेवी सुद्धा म्हणतो तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये एक चांगला रिझ्युम एक चांगला सेवी बनवू शकतात मध्ये हाच CV resume कसा बनवायचा ए टू झेड प्रोसेस एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे ….

Create CV Resume in your mobile in marathi

Resume बनवण्यासाठी सर्वात पहीलेंदा मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करायचे आणि ते सर्च करायचं रिज्यूम मेकर मेकर सर्च केलं तर भरपूर App तुमच्यासमोर यतील Resume PDF maker / cv Builder हेच तुम्हाला इंस्टॉल करायचे आहे…

यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला रिझुम बनवता येत आपण हे App इन्स्टॉल करून घेऊ इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचा नंतर खाली…
वीडियो ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघून CV Resume बनू शकता …

Video बघन्यसाठि क्लिक करा

हे पन वाचा 👉 दहावी किंवा बारावी ओरिजनल सर्टिफिकेट दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड करा

Leave a Comment