शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना लावले जाणारे CIBIL जाचक आठ हटवली जाणार आहे आणि याच्या साठी एसएलबीसी ची बैठक तात्काळ बोलवावे अशा प्रकारच्या स्पष्ट निर्देश राज्याचे वित्त मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे ..,
CIBIL while providing crop loans to farmers
सोयाबीनचे भाव कापसाचे भाव याचबरोबर शेतकऱ्यांची कापली जाणारी वीज याच प्रमाणे आपण तर पहिले पीक विम्याचा प्रश्न अतिवृष्टीचा न मिळालेले अनुदान यांच्यासह शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना बँकेच्या माध्यमातून CIBIL जाचक आठ अशा विविध प्रश्न सहा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं होते ..
या आंदोलनाच्या परशभूमीवर्ति राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या त्यांनी काही समजून घेतले तर मित्रांनो याच मागण्या समजून घेत असताना या मागण्या उत्तर देत असताना राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटत असतानाच CIBIL जाचक आठ लावणी जाणार आहे कशासाठी लावली जाते की नाही आठवले यांच्यासाठी होण्यासाठीच्या स्पष्ट निर्देश त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे
क्रॉप इनसुरेन्स crop insurens
पीक कर्ज देत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी व त्याचा बोजा चढविला जातो शेतकऱ्याची शेत जमीन तारण ठेवले जाते आणि अशा परिस्थितीमध्ये CIBIL आठ लावणे आणि योग्य नाही शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्ज अल्फह असतात आणि याच्या प्रमाणामध्ये CIBIL च्या आठी त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही ..
अतिवृष्टीमुळे किंवा इतर कारणांमुळे नापिकीमुळे शेतकरी कर्ज वेळेवर भरू शकत नाही आणि अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी CIBIL आठी मुले खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो..
आणि या सर्वांच्या पारशी भूमीवर्ति शेतकऱ्यांना मदात देण्यासाठी आणि या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या मागणीसाठी CIBIL आठ हटवण्यासाठी पाऊल टाकण्यात आलेले आहे ..
crop insurens new update
याबरोबरच शेतकऱ्यांची वीज कापली जाते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा त्यांच्या माध्यमातून करण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारचे आंदोलनाच्या माध्यमातून एक सकारात्मक चर्चा शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केले गेले आहे
याच्यासाठी दिल्ली मध्ये पुढील बैठक आयोजित केली जातात केंद्रीय मंत्र्यांवर बरोबेर सुद्धा या विषयावर चर्चा केली जाईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांना देण्यात आलेले याप्रमाणे विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्यामुळे सोलर पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शीचण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि याच्या साठी उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये केली जाईल ..