मतदान कार्ड च्या यादी मध्ये तुमचं नाव चेक करा | Check your name in the voter card list

नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मतदान यादी मध्ये आपले नाव कसे चेक करायचे किंवा आपल्याला जर मतदान कार्ड चा नंबर बघायचा असेल किंवा आपल्याकडे मतदान कार्ड नाहीये तर त्यावेळेस आपल्याला मतदान कार्ड चा नंबर ची गरज पडत असेल किंवा मतदान यादी मध्ये आपलं नाव आहे की नाही असं जर चेक करायचा असेल तर आजच आर्टिकल मध्ये आपण कसं चेक करायचं नंबर कसा काढायचा मतदान कार्ड चा तर आपण बघणार आहोत…

Check your name in the voter card list marathi

तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगल वरती यायचं आहे गुगल वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचा आहे इलेक्ट्रॉल सर्च डॉट इन किंवा मी तुम्हाला इथे लिंक पण देतो तुम्ही इथे क्लिक करून त्यावर वेबसाईट वरती जाऊ शकता तर वेबसाईटवर ती आल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे..

जेस तुमच्या आधार कार्ड वरती आहे टी माहिती तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे वरती तुमचं नाव विचारलेला आहे तर तुम्हाला तुमचं नाव टाकून द्यायचा आहे नाव टाकल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं नाव विचारलेला आहे वडलाच नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमची AGE विचारलेले आहे म्हणजे तुमची वय किती आहे..Check your name in the voter card list

तर तुम्ही तेव्हा टाकून घेतल्यानंतर खाली तुम्ही पुरुष आहात की महिला आहात हे विचारलेला आहे तर खाली तुम्हाला राज्य विचारलेला आहे तर तुम्हाला राज्य सेलकट करून घ्यायचा आहे महाराष्ट्र त्यानंतर खाली तुम्हाला इथे जिल्हा विचारलेला आहे तर जिल्हा तुम्ही औरंगाबाद सिलेक्ट करा आणि खाली तुम्हाला विधानसभा क्षेत्र विचारलेला आहे तरी ते क्लिक करून तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्र आहे ते तुम्ही सेलकट करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली एक कोड दिसत आहे तो कोड तुम्हाला या टेक्स्ट या बॉक्समध्ये टाकायचे आह

how to Check your name in the voter card list

तर कोड तुम्हाला क्लिअर टाकायचा आहे चुकला तर परत एकदा टाकायचा आहे नंतर तुम्हाला खोजे किंवा सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या खाली तुमचा मतदान कार्ड च नाव तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव येथे सर्व माहिती येणार आहे त्यानंतर तुम्हाला डिटेल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या मतदान कार्ड ची संपूर्ण माहिती दिसेल तुम्हाला जर प्रिंट काढायचे असेल तर खाली प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पीडीएफ प्रिंट काढू शकता..

तर आशा प्रकारे तुम्ही तुमचा मतदान कार्ड नंबर चेक करू शकता कीव आपले नाव चेक करू शेकता …..

Leave a Comment