दहावी किंवा बारावी ओरिजनल सर्टिफिकेट दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड करा -board certificate download in marathi

दहावी किंवा बारावी च तुम्ही ओरिजनल सर्टिफिकेट हे मोबाईल मधून तुम्ही फक्त दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकता…

board certificate download in marathi मार्कशीट आणि सर्टिफिकेट मोबाईल मधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या म मधे आपन पाहानार अहोत…

व्हिडिओ बघून डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वत पहिलेंदा तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला प्लेस्टोर वरती यायचं आणि प्ले स्टोअर वर तुम्हाला सर्च करायचा आहे डिजिलॉकर सर्च केल्यानंतर हे ॲप तुमच्यासमोर येईल आपल्या सरकारने हे ॲप्लिकेशन बनविला आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इंस्टॉल करायचे डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर ओपन होईल

तुम्हाला इथं लैंग्वेज निवडायची इंग्लिश हिंदी मराठी जी काही लँग्वेज असेल ती तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे… तुमच्या समोर येते काही सिक्युअर आहे आणि एनीटाईम एनीव्हेअर यूज करू शकता असं तुम्हाला खाली स्किप बटण दिसेल बटन वर क्लिक करायचे आहे…

तुम्हाला सगळ्यात खाली गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं गेट स्टार्टेड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे दोन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे sign in जर तुमचात dg लॉकर वरती इथे अकाऊंट असेल तर तुम्ही sign in करू शकता …जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्ही क्रीएट अकाऊंट करू शकतात जर तुमचा अकाउंट असेल तर सायनिंग बटनावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा मोबाईल किंवा आधार कार्ड नंबर किंवा युजरनेम टाकून जो काही पिन तुम्ही क्रिएट केला होता तो 6 डीजित पिन टाकून sign in इन करायचा आहे…पण जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला क्रीएट अकाऊंट ऑप्शन दिसेल या क्रिएट अकाउंट वरती क्लिक करून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येथे अकाउंट बनवून घ्यावे लागेल जेनच अकाउंट नाहीये अशा नी अकाउंट बनवण्यासाठी क्रिएट अकाउंट वरती करून सर्वात पहिल्यांदा फुल नेम विचार ला जाईल.

board certificate download in marathi

..तुम्हाला नाव टाकायचे नाव कसे टाकणार तर तुमचा आधार कार्ड वरती च संपूर्ण नाव आहे तसे टाकायचे आणि त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथेच सिलेक्ट करायचे नंतर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला आणि मोबाईल नंबर विचारल मोबाईल नंबर टाका नंतर तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन तयार करायचा आहे …

टाकून घ्यायचा आणि तो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी विचारला जाईल काही तुमचा ईमेल आयडी आहे तो तुम्हाला येथे टाकून घ्यायचं ईमेल आयडी टाका नंतर आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आणि सबमिट बटन वर क्लिक सबमिट केल्यानन्तर तुमच अकाउंटचा येते डीजे लोकर च क्रिएट होणारे आहे…

त्या नंटर तुमहाल वापस येइच आहे.. लॉग-इन करायचे आता साइन इन करण्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर येथे टाकू शकता आणि खाली 6 डीजीत सिक्युरिटी पिन आता बनवला होता तो टाकायचं आणि सबमिट कराच आहे.. तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी ये इल तुम्हाला येते टाकून द्यायचा आणि सबमीट करायचा आहे पाहू शकतो अशा पद्धतीने भरपूर सरकारी सर्विसेस मध्ये ॲड करण्यात आलेले आहेत तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल होम आणि होम च्या शेजारी ऑप्शन आहे सर्च तर तुम्हाला होम शेजारचा सर्च ऑप्शन आहे त्यात सर्च ऑप्शन वर क्लिक करायचा आहे …

how to download board certificate download in marathi

तुम्ही सर्च ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचा आहे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता येते स्टेटस दिलेल्या आहेत राज्य दिलेले आहेत तरी ते राज्य आपल्याला सेट करायचे राज्यसभेत करण्यासाठी एक्सप्लोर मोर वरती क्लिक करायचे आणि ते आपलं खाली येऊन महाराष्ट्र कुठे पाहायचं तरी ते महाराष्ट्र राज्य आपल्याला दिसेल महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सेलेक्ट कराच आहे…तुम्हाला त्यात भरपूर सर्विसेस दिसतील महाराष्ट्राच्या पहा क्लासेस मार्कशीट क्लासेस पासिंग सर्टिफिकेट क्लास बारावीचा वर्षे तर हे कुठला आहे एज्युकेशन मराठवाडा मराठवाडा मराठवाडा येथे तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे जे असतील ते थोडं खाल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लासेस मध्ये दहावी पासिंग साठि बारावीचा पासिंग सर्टिफिकेट दिले त्यानंतर खाली अजून आहेत

ओपन स्कूल ची जास्तीत ओपन स्कूल सुद्धा डाऊनलोड करू शकता असे तुम्हाला तीन दिलेले आहेत तर आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड डाऊनलोड करण्यासाठी क्लासेस मार्केटमध्ये दहावीचे मार्कशीट करिते महाराष्ट्र स्टेट बोर्ड चेक दिला आहे तर जे काही मुद्दे कोणी तुम्ही मराठवाडा असेल किंवा स्टेट बोर्ड दहावीचा स्लेकट करतो क्लासेस मार्केट वरती क्लिक केल्यानंतर आता तुमचं नाव येथे येईल त्यानंतर येथे वर्ष विचारला जाईल कोणता टाकायचा आहे तर तुम्ही कधी दहावी पास झाला जर बारावीचा तुम्ही कधी बारावी पास झाला तर ते टाकायच…त्यानंतर सीट नंबर तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल तर त्यावर ती सीट नंबर असेल दहावीचा मार्क सीट झेरॉक्स असेल तर किंवा रिसीट ची झेरॉक्स असेल त्यावर ती सीट नंबर असेल तर सीट नंबर टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत 600 पैकी 500 पैकी जे काही मार्क पडले आहेत ते मध्ये टाकायचे एक्झाम सेक्शन वयाच्या मार्चमध्ये एक्झाम दिली का ऑक्टोबर मध्ये दिली ते इथे करायचं त्यानंतर तुम्हाला खाली गेट डॉक्युमेंट डॉक्युमेंट वर्टीकल कराल तर तुम्ही पाहू शकता येथे आपल्या डॉक्युमेंट जायचे जनरेट झालेले आहे…

इशू तिसरा option क्लिक करायचे आणि खाली याये च तर पाहू शकता आपल्या क्लासेस मार्केट येथे जनरेट झालेले आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही शेअर करू शकता डाउनलोड बटन वर क्लिक करू शकता तुमचे मार्कशीट डाउनलोड झालेल्या अशाच पद्धतीने तुम्ही दहावीचा सर्टिफिकेट सुद्धा डाऊनलोड करू शकतात बारावी मार्कशीट आणि बारावीचा सर्टिफिकेट सुद्धा डाऊनलोड करू शकता…

Leave a Comment