Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

🎂  बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा   🎂 

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आपण काही सर्वोत्कृष्ट

   बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहणार आहोत

 

 माझ्या घराला घरपण आणणारी 
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस 
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

———————————–

कधी रुसलीस तू कधी हसलीस तू 
कधी आलाच राग माझा तर उपाशी झोपलीस तू
दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू
तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू
 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

——————————————

 मी खूप भाग्यवान आहे 
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू 
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

————————————

माझी आवड आहेस तू
माझी निवड आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मला जास्त कोणाची गरज नाहीये
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे.

————————————

 चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

———————————————

 मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

——————————————————–

मी खवळलेला महासागर तू शांत किनारा आहेस
मी उमलणारे फूल तू त्यातला सुगंध आहेस 
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

——————————————-

 जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस 
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

—————————————————-

कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील हेच आयुष्यभराचे Promise करतो तुला.
Happy Birthday Bayko

———————————————————-

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

—————————————————————-

तुझ्या असण्याने…
माझ्या असण्याला अर्थ आहे.
डियर बायको तुझ्याशिवाय
माझं जगणं व्यर्थ आहे..!!
Happy Birthday…

 

——————————————–
 माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

—————————————————————-

तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे 
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
बायको तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

————————————————–
कधी रुसलीस, कधी हसलीस 
राग आलाच माझा तर 
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला 
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

——————————————————

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

—————————————–

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

————————————————

नकोच चीड चीड
नकोच रुसवे फार.
असू दे आयुष्यभर
असाच तुझा आधार.
वाढदिवसाच्या तुम्हाला
शुभेच्छा सरकार..

—————————————————-

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

—————————————————

 मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

———————————————

असंख्य सुख तुला मिळावे
जीवनात नेहमी निरोगी तू रहावे
परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

————————————————-

 माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

————————————————

हळू हळू आयुष्याचं
कोडं सुटत जावं…
अश्याच तूझ्या सहवासानं
आयुष्य फुलत जावं…
पाण्यात पाहतांना सखे
तुझचं प्रतिबिंब दिसावं
ह्या जन्मीचं नातं आपलं
सात जन्मी टिकावं..!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा..

—————————————————–

 तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

————————————————

 तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

——————————————————

 वेळ चांगली असो वा वाईट 
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर 
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

———————————————————–

काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

———————————————-

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

————————————————-

                                                                                             तुझी माझी साथ                                                                                                    ही जन्मा जन्माची असावी उभी माझ्या शेजारी
तु कायम माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

——————————————————

वेळ चांगली असो वा वाईट 
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर 
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

————————————————–

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

————————————————-

जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला 
माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,
तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली नाही
यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या 
माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

——————————————————–

तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

—————————————

 तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!

—————————————————

जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

———————————————–

 नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी 
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

————————————————
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

————————————————-

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा! 

——————————————————-

या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक बदलून गेलेले पाहिले 
पण फक्त तू आयुष्यात आल्यावर आयुष्य बदलून गेलेले पाहिले
 माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

———————————————————

छोट्या छोट्या गोष्टींवर तेच Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 
काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

————————————————————–

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

————————————————–

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहे
Happy Birthday Dear

———————————————-

 ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील 
चढउतारांमध्ये साथ दिली,
मला सतत आनंदी ठेवलं
जिला नेहमीच माझी काळजी असते
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

—————————————————————

रोज हवी तू अशी काहीशी
आयुष्याच्या खलबतासाठी
बायको नावाचं बंदर हवं
नवरा नावाच्या गलबतासाठी

——————————————————-

Leave a Comment