Birthday Wishes For Sister in Marathi | ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂  ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा   🎂. 

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आपण काही सर्वोत्कृष्ट Birthday Wishes For Sister in Marathi पाहणार आहोत .

तुझ्या सगळ्या अडचणी वर अजय विजय मिळो,
आयुषभर तु खूष राहो,
सगळे दिवस सुंदर असो,
अस तुझ पूर्ण जीवन राहो,
———————————————-
आकाशात दिसती करोडो चांदन्या तारे;
पण चंद्रासारखा कोणी नाही:
लाखो चेहरे दिसतात भूमीवर
माझ्या बहिणी सारखं कोणी नाही
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
———————————————–
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी छकुली!
देव करो तुझ्या सगळ्या ईच्या पूर्ण हो,
तुझ्या साठी मी जी प्रार्थना करत आहे ती याच शनी पूर्ण हो,
Happy Birthday sweet sister .
—————————————————————-
आकाशात चांदण्या आहेत जेवढ्या तेवढे तुझ आयुष राहो!
कोणाची नजर ना लागो तेवढी तु आनंदी राहो!
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
———————————————————
एखाद्या परिकथेला शोभावी 
अशी सुंदर माझी ताई, काहीच 
दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, 
माझ्या मनावर हळूवार फुंकर 
घालणारी माझी ही परी मला 
मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शुभेच्छा
———————————————————————
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
———————————————————-
एवढी च प्रार्थना आहे माझी तुझ्या साठी!
तुझ्या चेऱ्यावर ची smile तशीच राहो,
हॅपी बर्थडे दीदी!
————————————————-
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी 
नेहमी बाबांना नाव सांगणारी 
पण वेळ आल्यावर नेहमी 
आपल्या पाठीशी उभी 
राहणारी बहिणच असते. 
अशा क्यूट बहिणीला 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
——————————————————
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य 
कधीच कमी होऊ नये कारण तू 
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस. 
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
—————————————————————-
बाबांची परी ती अन् 
सावली जणू ती आईची 
कधी प्रेमळ कधी रागीट 
ही कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
———————————————————–
तू फक्त माझी बहीण नाहीस,
तर माझी चांगली मैत्रीणही आहेस.
हा दिवस आनंद, आशा आणि प्रेमाने भरलेला वाढदिवस आहे
तो माझ्या साठी खूप मोल्यवन आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
————————————————————-
तु तुझ्या हास्य आणि तुझ्या प्रेमाने माझे जीवन उजळून टाकतेस.
तुझ्या ह्या प्रेमाला काय म्हणू माझ्या कडे शब्द नाही
तुझ्या या मायेला दीदी!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————————————
कधी हसणार आहे…
कधी रडणार आहे…
मी सारी जींदगी माझी..
तुला जपणार आहे….
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी आई नंतर काळजी घेणारी आणि नेहमी माझा विचार करनारी
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
—————————————————————-
संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ 
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
————————————————————-
“माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
तू केवळ माझी बहीणच नाहीस 
तर एक चांगली मैत्रीण आहेस. 
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा 
मला अभिमान आहे. “
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
—————————————————————
तू माझ्या आयुष्यातला खरा दागिना आहेस.
तू फक्त माझी बहीण नाहीस, तर माझा जीव आहेस.
मी तुझ्यासाठी तुझ्या सुख दुखः त सदैव पाठीशी राहील,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो 
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच 
परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे 
आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी 
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. 
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
—————————————————————-
माझ्या मनातलं गुपित मी 
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या 
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
———————————————————
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
—————————————————-
तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक सण च असतो,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या सुपर सणाच्या म्हणजेच;
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!
———————————————————–
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी
खरचं भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी
प्रार्थना आहे की तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
—————————————————————–
जगातील मला प्रिय असलेली माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला आशा आहे की हे वर्ष तुझ्या साठी
सर्व आनंद आणि यशाने बहरून जावो
————————————————————-
तुला छोटी असे नाव मिळाले असले 
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही 
कमी झालेला नाही. 
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे. 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
—————————————————————
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
—————————————————————–
माझे बालपण तुझ्यासारख्या
बहीणीशिवाय अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल ताई
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————————
तू फक्त माझी बहीण नाहीस,
तर माझी चांगली मैत्रीणही आहेस.
हा दिवस आनंद, आशा आणि प्रेमाने भरलेला वाढदिवस
आहे तो माझ्या साठी खूप मोल्यवन आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
—————————————————-
तू तुझ्या हास्य आणि तुझ्या प्रेमाने
माझे जीवन उजळून टाकतेस.
तुझ्या ह्या प्रेमाला काय म्हणू
माझ्या कडे शब्द नाही तुझ्या या मायेला दीदी!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
—————————————————
कधी चूक होता 
माझी ताई बाजू माझी घेते 
गोड गोड शब्द बोलून 
शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————————–
आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघांनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
——————————————————-
” तुझ्या सर्व इच्छा पूर्ण तुझ्या शुभेच्छा. “
करण्यासाठी मी नेहमीच
सोबत असेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आज आहे तुझा खास
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
———————————————–
माझी ताई
आकाशात तारे आहेत 
तेवढे आयुष्य असो 
तुला कोणाची नजर ना लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुझे
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
————————————————
” तू केवळ माझी बहीणच नाहीस 
तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि 
वाईट काळातील माझी 
सर्वोत्तम मैत्रीण आहेस. 
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील 
बहिणीला वाढदिवसाच्या 
खूप खूप शुभेच्छा. “
————————————————————-
फूलों  का तारों  का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है…
सारी उमर हमें संग  रहना है…
जन्मदिन की बधाई हो बहना
——————————————————
 देव हा सगळ्या ठिकाणी नहीं राहू शकत
 म्हणून आई बनवली,
आणि आई कायम सोबत राहू शकत नही म्हणून;
ताई बनवली!
——————————————————–
सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————————-
चंद्रा पेक्षा भारी चांदणी,
चांदणी पेक्षा भारी रात्र,
रात्र पेक्षा भारी जिंदगी;
आणि जिंदगी पेक्षा भारी माझी बहीण!
वाढदिवशी तुला हार्दिक शुभेच्छ
————————————————————-
तू फक्त माझी बहीण नाहीस,
तर माझा जीव आहेस.
मी तुझ्यासाठी तुझ्या सुख दुखः त सदैव पाठीशी राहील,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
———————————————————-
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 
मनुष्याच्या रूपात एक परी असते 
आणि माझ्या आयुष्यातील ती 
परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
————————————————————–
माझी आई नंतर काळजी घेणारी
आणि नेहमी माझा विचार करनारी
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातला खरा दागिना आहेस.
————————————————————-
बऱ्याच लोकांना बहिण नसते 
परंतु मी खूपच भाग्यवान आहे 
की माझ्याकडे तुझ्यासारखी बहिण आहे
मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन 
की तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही
जागा न मिळो
————————————————————–
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुला सुगंध देणे
आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
—————————————————-
बहिणी हे नशीबवानच प्रतीक आहे !
म्हणून मी स्वतःला नशिबवाण समजतो ;
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ बहिण!
————————————————
मी तुला कधी सांगितले नाही परंतु 
माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती 
हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. 
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
——————————————————
तुझ्या सारखी बहिणीची किंमत
सोन्या आणि हिर्यानी भरलेल्या
समुद्र पेक्षा आधिक आहे !
हॅपी बर्थडे माझी बहीण!
———————————————————-
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण….
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

————————————————————————————-

Leave a Comment