Birthday Wishes For Brother in Marathi | दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂  दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा   🎂. 

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आपण काही सर्वोत्कृष्ट Birthday Wishes For Brother in Marathi पाहणार आहोत .

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस      
जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
——————————————
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
 तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
————————————————-
मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.
ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो.
जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो.
 अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————-
जेव्हा सर्व जण साथ आणि हात
दोन्ही सोडून देतात तेव्हा
सोबत घेऊन रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे भाऊ.
वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.
———————————————
कधी हसवतो तर कधी भांडतो, कधी प्रेमाने वागतो
 तर कधी  माझ्यासोबत मस्ती करतो पण सर्वकाही विसरून माझ्या सुख दुखात सहभागी होतो
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
————————————————
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला
गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
———————————————-
नशिबात जे लिहल आहे ते पुसून टाकू आम्ही दोघे भाऊ,
आयुष्यात येणार्‍या संकटाला हाकलून लावू आम्ही दोघे भाऊ.
 एकमेकांच्या साथीने यशाची शिखरे पार करू आम्ही दोघे भाऊ
——————————————————
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
Happy Birthday Bhava.
—————————————————-
कितीही रागावले तरी समजून घेतलंस भाऊने,
रुसलो कधी तर जवळ घेऊन समजावले मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
———————————————————
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
——————————————————
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
असावं प्रत्येकवर्षी तुझा वाढदिवस नवं क्षितीज
शोधणार अशा उत्साही
व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
————————————————–
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
——————————————————–
हे लाईफ खूप छान वाटतं
जेव्हा भाई म्हणतो टेन्शन
घेऊ नको मी आहे ना. हॅप्पी बर्थडे ब्रदर. 
आयुष्यभरासाठी एका बेस्ट फ्रेंड ची संगत झाली आहे,
दादा तुझ्या मुळेच माझ्या जगण्याला रंगत आली आहे.
हॅपी बर्थडे भाऊ
—————————————————————
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
——————————————————
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.
—————————————————–
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
—————————————————
नशीब लागत जीवापाड प्रेम
करणारा भाऊ मिळायला.
माझा लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
—————————————————-
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत,
किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत..
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
—————————————————
तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
————————————————
दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा,
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
——————————————————–
आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
————————————————–
जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
———————————————–
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील
आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.
————————————–
तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.
——————————————–
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा,
तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
—————————————————
                                                                लाखो दिलांची  धडकन, आमच्या सर्वांची जान,                                                               लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
————————————————
भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच, इ.स ….
साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं.
लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी,
आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय.
आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात
दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा

———————————————————————

                                                                      वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,                                                                                                                        कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह,                                            त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.
                                                     जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!                                                                          भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

——————————————————————–

डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे,  रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे. हॅपी बर्थडे भाई.
—————————————————————
 प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा!
हॅपी बर्थडे भावा!
———————————————————————
तुला आणखी एक वर्ष सहन केल्याबद्दल माझा आभारी रहा.
जस्ट जोकिंग! वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)
—————————————————————
तुझे जीवन गोड क्षणांनी, आनंदी स्मितांनी
आणि आनंदी आठवणींनी भरले जावो. हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
—————————————————————-
आमच्या घरातील लाडोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
———————————————-
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
————————————————
चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा… हॅपी बर्थडे भाऊ
——————————————————–
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.
—————————————————-
 बाबांचे दुसरे रूप आहेस तू, प्रेमाची सावली आहेस तू,
मनाच्या मंदिरात जपून ठेवावी अशी सुंदर मूर्ति आहेस तू,
भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
————————————————————-
babanche dusare rup ahes tu, premachi sawali ahes tu, 
manachya mandirat japun thevavi ashi sundar murti ahes tu.
———————————————————–
आईने प्रेम दिले, वडिलांनी कठोर बनवले
आणि दादा तू जीवनात आनंदी व खुलेपणाने कस जगायच हे
शिकवलस. दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
—————————————————
aine prem dile, vadilani kathor banvale
aani dada tu jivant aanandti v
khulepanane kas jagaych he shikvalas. 
—————————————————
तू हसत रहा हजारो लोकांत,
तू खुलत रहा हजारो फुलांत,
सूर्यासारखा तेजस्वी हो हजारो तार्‍यात.
happy birthday my big brother.
——————————————————-
तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ मिळणे
 हा देवाने मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!
————————————————————–
मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो.
 माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
——————————————
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो.
 या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

—————————————————–

Leave a Comment