बंधन बँकेतर्फे भरती 10 वी 12 वी Graduate – Exam No Fees

नमस्कार मित्रांनो बंधन बँकेतर्फे भरती निघालेली आहे तुमची जर दहावी पास असेल किंवा बारावी पास असेल किंवा तुमच्या ग्रज्युएट कम्प्लीट असेल तर तुम्ही इथे आपलय करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला कसल्याही प्रकारची एक्झाम द्यायची गरज नाहीये आणि फॉर्म भरण्यासाठी कसल्याही प्रकारची फी द्यायची नाही त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच आपला करा..

सर्वात प्रथम तुम्ही आपला करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तुम्ही बंधन बँक च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती येईल

तर वेबसाइट ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर येथे तीन स्टेप्स दिलेल्या आहे तर पहिली स्टेप आहे तुमची तुम्हाला कोणत्या प्रकारचा जॉब पाहिजे तर तुम्ही इथून ब्रांच बँकिंग डिजिटल बँकिंग सिलेक्ट करा…

खाली तुमच्या प्रीपेड लोकेशन सिलेक्ट करून घ्या
आणि कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा
त्यानंतर दुसरी स्टेप चालू होईल

त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकून घ्या..
मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तुमची जन्मतारीख विचारलेले आहे तर जन्मतारीख टाकून द्या

जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला येथे पिन कोड सिलेक्ट करायचा आहे

पिन कोड टाकल्यानंतर करंट स्टेट विचारलेला आहे तर तुमचा महाराष्ट्र असेल किंवा जे असेल ते तुम्ही ते टाकून द्या

त्यानंतर तुमची सिटी विचारलेले आहे तर तुम्ही इथे तुमची सिटी टाकून घ्या

त्यानंतर येथे तुमचा हायेस्ट कॉलिफिकेशन किती झालेला आहे म्हणजे तुम्ही कितवी शिकलेले आहात ..
तुमच्या इथे कॉलिफिकेशन सिलेक्ट करून घ्या
त्यानंतर तुम्ही इथे कोणत्या वर्षी
पास झाले आहात उत्तीर्ण झाले आहात
यामध्ये सलेक्ट करा

त्यानंतर खाली तुम्हाला एक्सपीरियंस लेव्हल विचारलेला आहे

म्हणजे तुम्ही याच्या अगोदर बँके मध्ये कुठेतरी काम केलेलं आहे का जर नसेल केलेला किंवा तुम्ही नवीन असाल तर प्रेशर

हे ऑप्शन वरती क्लिक करा आणि कंटिन्यू ऑप्शन वरती करा

कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तिसरी स्टेप चालू होईल

तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे CV म्हणजे रिजुम UPLOAD करायचे आहे
इथे अपलोड करायचे आहे
त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे
मोबाईल नंबर टाकून द्या

त्यानंतर खाली तुमचीच ईमेल आयडी विचारलेली आहे जी मेल आयडी टाकून द्या

जीमेल आयडी टाकल्यावर ती सबमिट ऑप्शन वरती क्लिक करा
CV Resume
डॉक्युमेंट किंवा पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहिजे तेव्हा ते अपलोड होईल
त्यानंतर तुमचा आपलिकेशन इथे सबमिट झालेला आहे…

काही दिवसानंतर तुमचा एप्लीकेशन फॉर्म रिव्ह्यू केला जाईल आणि तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये रिझ्युम फाईल जर क्लिअर असेल त्यामध्ये तुमची सगळी माहिती असेल तर तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला बंधन बँकेकडून कॉल द्वारे कळवलं जाईल. ..

Leave a Comment