अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे .
मित्रांनो ती बातमी म्हणजे आता शेतकरी मित्रांना 13 हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे हे अनुदान कशाप्रकारे मिळत आहे तर .
मित्रांनो काही दिवसांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली म्हणजेच पुरामुळे आणि वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा झाला . तर यासाठीच आता शासनाकडून शेतकऱ्यांना 13 हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे.
मित्रांनो ही बातमी शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आहे .
मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि मित्रांनो यासाठी 23 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि याची यादी सुद्धा आलेली आहे. तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची यादी सुद्धा बघू शकता.
पुढील अपडेट लवकरात लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल धन्यवाद !