इंडियन पोस्ट ऑफिस भारती 2022 महाराष्ट्र 9884 जागा | Apply for Indian Post Office Bharti 2022 Maharashtra 9884 Seats

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर पोस्ट बँक पेमेंट मध्ये पोस्ट साठी जॉब साठी जागा निघाल्या आहे तुम्ही इथे नक्की आपलय करा

इंडियन पोस्टजॉब  करण्यासाठी कमीत कमी 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि इच्छुकांनी संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे देखील आवश्यक आहे तर कम्प्युटर विषयी तुम्हाला थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि किंवा तुमच्याकडे बारावी उत्तीर्ण असले पाहिजे…

Apply for Indian Post Office Bharti 2022 Maharashtra 9884 Seats

इंडियन पोस्ट मध्ये अप्लाय करण्यासाठी तुमच्या वय अठरा प्लस असणे गरजेचा आहे

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे तर तुम्हाला खालील लिंक पण निघून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही काय करू

जाहिरात वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर दोन हजार बावीस आहे तरी पण सर्वांनाच करायचे असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करा तुम्हाला खालील लिंक पण भेटेल

भरपूर राज्य मध्ये जागा निघलेल्या आहेत बिहार मधील 1851 जागा निघालेल्या आहेत आणि छत्तीसगडमध्ये 613 जागा निघालेल्या आहेत हिमाचल प्रदेशमध्ये 423जागा निघालेले आहे आणि महाराष्ट्र मधील 9884 जागा निघाल्या आहेत तर भरपूर ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही आपलय  करू शकतात जाहिरात मध्ये पण बघू शकतो

पदांची नावे..

1 . पोस्टमन

2 . मेल गार्ड

3 . मल्टी टास्किंग

इंडिया पोस्टची अधिकृत वेवसाइट indiapost.goy.in विजीट करा आणि इंडिया पोस्ट ऑफिस रिक्रूटमेंट

२०२२ ची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

त्यानंतर पृढे जाण्यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस रिक्ृटमेंट २०२२ ऑनलाइन फॉर्म लिंकवर क्लिक करा.

आता ऑनलाइन फॉर्म विंडो तुमच्या समोर उघडेल आणि इंडिया पोस्ट ऑफिस भरती अर्जामध्ये तुमची संपूर्ण माहिती

प्राविशट करा,

आता तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस भरतीसाठी कागदपत्रे आणि अर्ज शुल्क ऑनलाइन सबवमिट करावे लागेल.

त्यानंतर सब मिट ब ट्णावर क्लिक करा आणि आता तुमचा इंडिया पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाइन फॉर्म

यशस्वीरित्या स्मिट केला जाईल.

आता तुम्ही भविष्यासाठी इंडिया पोस्ट ऑफिसच्या अर्जाची प्रत प्रिंट करू शकता आनि  PDF फाइल सेव्ह करून ठेऊ शेकता

Leave a Comment