50,000 Loan waiver list 2023 | 50,000 हजाराची 5वी यादी २०२३

50,000 हजाराची 5 वी यादी २०२३

नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे . मित्रांनो ती बातमी म्हणजे पन्नास हजार अनुदानाची पाचवी यादी जाहीर झालेली आहे.

मित्रांनो काही दिवसांपूर्वीच या योजनेची यादी जाहीर झाली होती मात्र काही कारणास्तव या योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. तर मित्रांनो आता उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी मित्र नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळते.

तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी पन्नास हजार अनुदानाच्या याद्या सर्वच जिल्ह्यांसाठी जाहीर झाल्या आहेत. तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचे नाव त्यामध्ये आहे की नाही चेक करा.

चला तर मित्रांनो पुढे पाहूया यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे चेक कराल .

मित्रांनो यादी मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला जर पाहायचे असेल. तर तुम्हाला तुमच्या घराजवळील सीएससी केंद्राला भेट द्यावी लागणार आणि मित्रांनो जाताना सोबत आधार कार्ड सुद्धा द्यावे लागणार.

मित्रांनो त्यानंतर तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे चेक करा. जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला ही केवायसी करावी लागेल आणि मित्रांनो यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान तुमच्या बँकेमध्ये जमा झालेले पाहायला मिळणार आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही यादी पाहू शकता . धन्यवाद !

Leave a Comment