मित्रांनो रब्बी पिक विमा 2021 च्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे 2021 Rabi crop insurance approved for this district नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगाम 2021 मध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या 46 हजार 159 शेतकऱ्यांसाठी 18.78 कोटी पिक विमा मंजूर करून त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू..
(2021 Rabi crop insurance approved for this district) नांदेड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये ईको टोपीयो या कंपनीच्या माध्यमातून ज्वारी हरभरा पिकांसाठी रब्बी पिक विमा योजना राबवण्यात आलेले होते याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 76 हजार 507 शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या 55 हजार 369 क्षेत्राचा विमा भरण्यात आले होता विविध नैसर्गिक आपत्तीमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी विमा कंपनीच्या माध्यमातून हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकूण 46 हजार 159 शेतकऱ्यांसाठी 18.78 कोटी रुपयांचा हा पिक विमा वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे..
2021 Rabi crop insurance approved for this district
याच्यामध्ये (2021 Rabi crop insurance approved for this district) नांदेड जिल्ह्यातील हरभरा आणि ज्वारी या पिकाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यामुळे 16 तालुक्यांपैकी धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार लोहा मुखेड मुखेड नयागाव तालुक्यातील 46 हजार 159 शेतकऱ्यांना 18.78 कोटी 96 हा जाराच्या या पीक विम्याचा वितरण केले जात आहे
याच्यामध्ये गहू या पिकासाठी 2351 शेतकऱ्या यासाठी एक कोटी 13 लाख रुपयाचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे हरभऱ्यासाठी 38 हजार 633 शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 82 लाख रुपये तर रब्बी ज्वारीसाठी 5345 शेतकऱ्या एक कोटी 83 लाख अशाप्रकारे एकूण 46 हजार 159 शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 78 लाख रुपयांचा हा पिक विमा मंजूर करून त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे
तर अशाप्रकारे नांदेड जिल्ह्याच्या रब्बी पिक विमा 2021 च्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होते